07258-241530   |   narsingcollegeakot@gmail.com

  |   Login   |   Contact

Shikshan Prasarak Mandal, Akot’s

Shri Narsing Arts and Commerce College, Akot

Akola Maharashtra state - 444101

(Affiliated to Sant Gadge Baba Amravati University)

Annual Reports

Annual Conference

CSS MenuMaker

Aims & Objective


  • विद्यार्थ्यांना भाषाविषयाचे ज्ञान व संभाषणाचे कौशल्य शिकविणे.
  • विद्यार्थ्यांमध्ये वाड्.मय विषयक आस्वादकता निर्माण करणे. विकास घडवने
  • विद्यार्थ्यांना विविध वाड्.मय प्रकाराची माहिती देऊन त्यांची वाड्.मय विषयक रसिकता वाढवणे.
  • उपयुक्त सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संवर्धन करणे.
  • विद्यार्थ्यांना वाड्.मयाच्या माध्यमातून आनंदाने जीवन जगायला शिकविणे.
  • विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवून आणणे.
  • विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच स्वयंरोजगारासाठी प्रेरणा देणे.
  • विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देता येईल अश्या कार्यक्रमांचे नियोजन करणे